सागरच्या खास टिप्ससह करुया न फुटणारी, खुसखुशीत, तीळ गूळाची पोळी | Gul Poli Recipe | Sankrant Special

Anuradha Tambolkar

444,000 Subscribers

91,919 views since Nov 26, 2023

संक्रांत म्हणली की गूळ पोळी केलीच जाते. बर्‍याच पद्धतीने ही गूळ पोळी करतात. सागरने अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीची गूळ पोळी कशी करावी, गूळ पोळी साठी लागणारं प्रमाण, ती करण्याची योग्य पद्धत, अश्या सर्व बारीक बारीक टिप्ससह रेसिपी दाखवली आहे.
तुम्हालाही काही शंका असतील, तर नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हयाबद्दल अभिप्राय द्यायला विसरु नका.
धन्यवाद. 😀

#gulpoli #tilgulpoli #sankrantspecial #रेसिपी #sweets #sweetsrecipe #indiansweetrecipe #easycookingrecipe #marathirecipes #गूळपोळी #संक्रांत #anuradharecipes #anuradhatambolkar #cookingchannel #recipesinmarathi #homemaderecipe #grandmasrecipe #marathirecipes #marathisanskruti #paramparikrecipes #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #cookingchannel #learntocook #easycookingrecipe #learntocook #easycookingrecipe #maharashtrianfood #marathirecipes

Ingredients-
१ वाटी गूळ - 1 Cup Gul / Jaggery
शेंगदाण्याचा कूट - Shengdanyacha Kut /Penut Powder
२ चमचे बेसन पीठ - 2 Table Spoon Besan
२ चमचे तीळ - 2 Tablespoon Til
वेलदोड्याची पूड - 1/2 Table Spoon Cardamom Powder / Veldodyachi Pud
जायफळ- Jaiphal / Nutmeg
२ वाटी गव्हाचे पीठ - 2 Cup Wheat Flour / Gavhache Pith
१ चमचा मैदा - 1 table spoon flour/ Maida
मीठ -Salt / Mith
तेल - Oil / Tel


Watch More-
तीळ वडी -    • मऊ आणि खुसखुशीत - तीळ वडी - पारंपरिक ...  
कारळं आणि जवसाची चटणी -    • पौष्टिक चविष्ट पारंपारिक झटपट होणाऱ्य...  
पौष्टिक लाडू -    • पौष्टिक लाडू ।  ५ पौष्टिक पदार्थांपास...  

----------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel -    / @uc10wgktnxhgzndfp_ftzbkg  
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar

© Furr.pk

TermsPrivacy

[email protected]