10-12 लोकांच्या प्रमाणात लुसलुशीत पुरणपोळी | 1 गोष्ट करा 100% पोळी लाटताना फुटणार नाही HoliPuranpoli

Sarita's Kitchen

1.44 million Subscribers

1,237 views since Nov 26, 2023

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

१०-१२ लोकांच्या प्रमाणात लुसलुशीत पुरणपोळी | १ गोष्ट करा १००% पोळी लाटताना फुटणार नाही Holi पुरणपोळी

होळी आली कि पुरणपोळी हे आपोआपच ठरते. होळी आणि पुरणपोळी हे समीकरणच परंपरेपासून चालत आले आहे. पण आजकाल खूप जणांना पुरणपोळी करता येत नाही. किंवा खूप अवघड वाटते. कधी प्रमाण किती घ्यावे समजत नाही तर कधी पोळी नीट लाटता येत नाही, फुटते किंवा चिकटून बसते.
आज आपण अगदी सोप्या पद्धतीने साधी सोपी पुरणपोळी कशी करायची ते पाहुयात. इथे मी पोळी फुटू नये म्हणून अगदी सध्या सोप्या सर्वाना समजतील अश्या भाषेत माहिती दिल्या आहेत, किचन टिप्स सांगितल्या आहेत. तुम्हाला नक्की उपयुक्त येतील.
इथे आपण साधारण १०-१२ लोकांना पुरतील एव्हडे प्रमाण घेतले आहे. १०-१२ जणांसाठी पुरणपोळीचे योग्य प्रमाण. पुरण पातळ झाल्यास काय करावे? कोरडे झाल्यास काय करावे? पोळी कशी भाजावी? लाटावी? अशी सर्व माहिती सांगितली आहे. या १५ टिप्स तुम्ही वापरल्या तर तूमची पुरणपोळी कधीच बिघडणार नाही. मऊ लुसलुशीत, भरपूर पुरण भरलेली पुरणपोळी तुम्ही सहज करू शकाल

अर्ध्या किलो डाळीची पुरणपोळी, पुरणपोळी रेसिपी मराठी, पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी, सरिताजकिचन मराठी, पुरणपोळी मराठी, १० - १२ लोकांसाठी पुरणपोळी, जास्त प्रमाणात पुरण पोळी, १/२ किलो प्रमाणात पुरणपोळी, पुरणपोळी कशी करावी? पुरण पातळ झाल्यास काय करावे?,

Puranpoli | पुरणपोळी –
पुरण बनवण्यासाठी | For making Puran
• हरभरा डाळ 2 वाटी | Bengal Gram 2 Cup
• हळद ¼ tsp | Turmeric ¼ tsp
• तेल 2 चमचे | Oil 2 tsp
• पाणी | Water
• गूळ 2 वाटी | Jaggery 2 Cup
• वेलची पूड ¼ tsp | Cardamom pw ¼ tsp
• जायफळ पूड ¼ tsp | Nutmeg pw ¼ tsp
• सुंठ पूड १/४ tsp | Ginger pw 1/4 tsp
कणिक मळण्यासाठी | For making dough
• गव्हाचे पीठ 4 वाटी | Wheat flour 4 cups
• मीठ ½ tsp | Salt to taste
• तेल 2-3 चमचे | oil 2-3 tsp
• पाणी गरजेनुसार | Water as required

Method –
• For making dough in a wheat flour add salt and knead the dough, rest for 20 mins and then apply some oil and knead soft dough again.
• Wash and soak chana daal for about 30 minutes.
• Heat up water in a pressure cooker, add soaked daal along with water, add turmeric and oil and take 4-5 whistles on med heat.
• Once cooked, separate daal and water.
• Once daal is at room temp, grind into mixer grinder.
• Now add ground daal into a kadhai, add chopped jaggery and turn on the gas flame.
• Now saute till mixture gets thickness then add cardamom and nutmeg powder.
• Then turn off the heat and let the puran cool down completely.
• Now take ball size dough, dust some rice flour and fill the equal amount of puran and roll roti / puranpoli . dust rice flour whenever required,
• Roast the puranpoli, apply ghee or oil.

#holispecialpuranpoli #puranpolithali #puranpolirecipe #assamaharashtrianpuranpoli #puran #howtomakepuranpoli #marathireciepes #1kilopramanatpuranpoli #saritaskitchen #puranpolithali #puranpolirecipe #holispecialpuranpolithali

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Production By Odd Creatives & Management 9011394304

© Furr.pk

TermsPrivacy

[email protected]