|| भाजणीचे वडे ||
भाजणीचे साहित्य :
1 किलो तांदूळ
200ग्रॅम गहू
50ग्रॅम उडीदडाळ
50ग्रॅम चणाडाळ
10ग्रॅम धणे
10ग्रॅम मेथी
इतर साहित्य :
1कांदा
गूळ
पाणी
मीठ
|| चिकन साहित्य ||
1किलो चिकन
वाटणासाठी साहित्य :
2कांदे
भाजलेलं सुक खोबरं
लसूण
आलं
मिरची
कोथिंबीर
इतर मसाले:
5 चमचे लाल मसाला
3 चमचे गरम मसाला
1 चमचा हळद
2 पाकीट चिकन मसाला
फोडणीसाठी
लसूण
तमालपत्र
मीठ
तेल
पाणी
कोकम कढी:
• कोकणीपद्धतीने कोकम कढी | how to make ...