संक्रात अगदी तोंडावर आलीये, आणि संक्रांत म्हंटली की पटकन आठवतात ते तिळाचे पदार्ध. आपल्या सर्वांच्याच घरी हमखास बनवले जातात, ते म्हणजे तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाची वडी. पण हल्ली बऱ्याच गृहिणी ह्या जोब करत असतात त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही.
पण खरा सांगू का तिळाची वडी किंवा लाडू बनवण्यासाठी अगदी १० मिनिटे देखील पुरेसे आहेत.
आज मी तुम्हाला झटपट आणि न बिघडता तिळगुळाच्या वड्या आणि लाडू कश्या बनवायच्या हे दाखवणार आहे.
तर आजचा विडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही देखील नक्की बनवून बघा या खुशखुशीत, मऊसूत तिळाच्या वड्या आणि तिळाचे लाडू. व्हिडिओ कसा वाटला हयाबद्दल अभिप्राय द्यायला विसरु नका.
धन्यवाद. 😀
#makarsankranti #sankranthi #tilachivadi #tilacheladoo #tilacheladu #easycookingrecipe #रेसिपी #तिळगुळाच्यावड्या #तिळगुळाचीवडी #paramparik #marathirecipes #recipeinmarathi #marathisanskruti #easycookingrecipe #learncooking #गूळपोळी #संक्रांत #anuradharecipes #anuradhatambolkar #cookingchannel #homemaderecipe #grandmasrecipe #paramparikrecipes #पारंपरिकरेसिपी #learntocook #learntocook #marathirecipes
#तिळगुळाच्यालाडू
Watch more-
धुंधुर मासाचा मेनू - • पहाटेचा थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबि...
स्पेशल गूळ पोळी - • सागरच्या खास टिप्ससह करुया न फुटणारी,...
भोगी साठी संपूर्ण मेनू -- • असा करावा भोगी साठी संपूर्ण मेनू - भर...
भोगीची पारंपारिक लेकुरवाळी भाजी- • भोगीची पारंपारिक लेकुरवाळी भाजी |#mix...
कहाणी ऐरावताची,गांधारी व्रत - • कहाणी ऐरावताची,गांधारी व्रत, जावयाचा...
संक्रांतीसाठीचे उखाणे - • संक्रांतीसाठीचे उखाणे / Ukhane for Ma...
गूळ पोळीसाठी स्पेशल टिप्स- • गूळ पोळीसाठी स्पेशल टिप्स | हा व्हिड...
Ingredients -
तिळगुळाची वडी
सुक खोबरे - Dry Coconut
कच्चे तीळ - Til/Sesame seeds
भाजलेले तीळ -
तीळाचा कूट - Sesame Seed Powder
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - peanut Powder
बारीक केलेला गूळ - Jaggery
वेलची/वेलदोड्याची पावडर - Cardamom Powder
२ चमचे तूप - Ghee
तिळगुळाची वडी
१ वाटी गूळ - Jaggery
१ चमचा पाणी - water
१ वाटी शेंगदाण्याचा कूट - Peanut Powder
१ वाटी तीळाचा कूट - Sesame Seeds powder
वेलदोडयाची पूड - Cardamom Powder
सुक खोबरे - dry Coconut
--------------------------------------------------------------------------------------------------
तीळाचे लाडू
१ वाटी शेंगदाण्याचा कूट - Peanut Powder
१ वाटी भाजलेल्या तीळाचा कूट - Sesame Seeds Powder
२ चमचे सुक खोबरे - dry Coconut
१ वाटी बारीक केलेला गूळ - Jaggery
१ चमचा तूप - Ghee
१/४ चमचा वेलदोड्याची पूड- cardamom Powder
----------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel - / @uc10wgktnxhgzndfp_ftzbkg
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar