Gulpoli| भरभरून सारण भरलेली, टम्म फुगलेली, खुसखुशीत " गुळपोळी "|पोळी खुसखुशीत होण्यासाठी खास ट्रिक !

Priyas Kitchen

364,000 Subscribers

159,667 views since Nov 26, 2023

साहित्य व प्रमाण

सारणाचे साहित्य
एक वाटी तीळ (100ग्रॅम )
एक वाटी शेंगदाणे (100 ग्रॅम )
अर्धी वाटी डाळीचे पीठ
दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ (250ग्रॅम)
एक चमचा वेलची आणि जायफळाची पावडर

वरील आवरणाचे साहित्य
अडीच वाट्या गव्हाची कणीक
एक टेबलस्पून चणा डाळीचे पीठ
चवीपुरते मीठ
1 ½ टेबलस्पून साजूक तुपाचे मोहन

#तीळपोळी
#गुळपोळी
#tilpoli
#gulpoli
#sankrantspecil
#tilgulpoli
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#tilachipoli
#travallingrecipe

© Furr.pk

TermsPrivacy

[email protected]