नमस्कार मी पूजा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे संक्रांत स्पेशल भोगीची मिक्स भाजी. भोगीच्या भाजीला बऱ्याच ठिकाणी वेग वेगळ्या नावानी ओळखलं जात जसं कि खेंगाट, खेंगट, शेंगसोला, संक्रांतीची भाजी, मिक्स भाजी असेही म्हणतात. ह्या विडिओ मध्ये मी तुम्हाला भोगीची मिक्स भाजी अगदी पारंपारीक पद्धतीने कशी बनवायची व त्या बरोबर खाल्या जाणारी तिळ लावुन बाजरीची भाकरी कशी करायची हे मी दाखवले आहे. विडिओ मध्ये बऱ्याच टिप्स दिल्या आहे त्या ही नक्की बघा. भोगीची भाजी करण्या साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे.
(4 लोकांसाठीचे प्रमाण)
1) तिळ - 2 tsp
2) बोर - 4
3) हळद - 1/4 tsp
4) लाल तिखट - 2 tsp
5) काळा मसाला - 2 tsp
6) शेंगदाणे - 3tsp
7) वटाणे - 3tsp
8) वाल - 1/2 वाटी
9) डिंगऱ्या - 1/4 वाटी
10) गाजर - 1/2 वाटी
11) हरबरा - 1/2 वाटी
12) वांगे - 3
13) मीठ चवी प्रमाणे
वाटणा साठी लागणारे साहित्य
1) कांदा - 2
2) लसूण पाकळ्या - 10/12
3) तिळ - 1 tsp
4) खोबर - 15/16 तुकडे
5) कोथेंबीर मूटभर
6) हरबरा डाळ - 2 tsp
भाकरीसाठी लागणारे साहित्य
1) तिळ - 2 tbsp
2) बाजरीचे पीठ - 1 वाटी
3) पाणी गरजे प्रमाणे
#भोगीचीमिक्सभाजी #खेंगाट #खेंगट #शेंगसोला #संक्रांतीचीमिक्सभाजी #mecooking #marathirecipe #easyrecipe #traditionalfood #khengat #mixbhaji #sankranti #sankrantspecial #bhogichimixbhaji #gavthi_style_mix #teastyrecipe #teastyfood #bajaribhakari #tilachibhakari
For brand enquiries - [email protected]