सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - http://bitly.ws/zDuc
हुरड्याच्या वाटणातील गावरान भोगीची भाजी व बाजरीची तीळ भाकरी | खेंगट | Bhogichi Mix Bhaji Recipe
भोगीची मिक्स भाजी रेसिपी आणि भजरीची भाकरी | Bhogichi Mix Bhaji Recipe & Bajarichi Bhakari
नवीन वर्षाची सुरुवात झाली कि वेध लागतात मकर संक्रांतीचे. हलव्याचे दागिने, काळा रंग, हळदी कुंकू आणि तिळगुळ... सर्वांचे एकत्रीकरण करून संक्रांत सण नटून येतो. पण त्याआधी येते ती भोगी. नवीन आलेली पिकं, पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, रानमेवा सर्व एकत्र करून भोगीची मिक्स भाजी केली जाते आणि सोबत थंडीमध्ये उब देणारी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी. म्हणजे निव्वळ सुख.
या भाजीला बरीच नावे आहेत, भोगीची भाजी रेसिपी, भोगीची मिक्स भाजी रेसिपी, लेकुरवाळी भाजी, खेंगट रेसिपी, सोलाण्याची भाजी आणि बरंच काही. नाव खूप आहेत पण याची खरी मजा बाजरीच्या खरपूस भाकरी सोबत. आज आपण तो संक्रांत स्पेशल / भोगी स्पेशल मेनू करतोय. हुरड्याचा वाटण करून केलेली भोगीची भाजी आणि खरपूस बाजरीची भाकरी.
या भाजीला खालील नावाने आहेत - भोगीची भाजी रेसिपी | खेंगट रेसिपी I संक्रांतीची भाजी I भोगीची मिक्स भाजी | संक्रांति स्पेशल | मकर संक्रांति थाळी | थंडी च्या भाज्या | Bhogichi Bhaji Recipe I Sankranti Special Veg Thali | Mix Veg Bhaji | Winter Special Mix Bhaji | Makar Sankranti Special Bhogi Bhaji Recipe I Khengat Bhaji Recipe |
साहित्य | Ingredients
वाटण | For Making Vatan
• हुरडा १/४ कप I Hurda ¼ cup
• सुके खोबरे किस १/४ कप I Dry grated coconut ¼ cup
• तीळ ३ चमचा I Sesame Seeds 3 tbsp
• जिरे १ चमचा I Cumin seeds 1 tbsp
• मिरी ७-८ I Black Pepper 7-8
• लवंग ७-८ I Cloves 7-8
• सुक्या मिरच्या ४-५ I Dry Chillies 4-5
• लसूण पात २ चमचा I Lasun Pat 2 tbsp
• कोथिंबीर १/४ कप I Coriander ¼ cup
शेंगभाज्या | Beans
• तुरीचे दाणे १/२ वाटी I Turiche Daane ½ cup
• हरभरे १/२ वाटी I Harbare ½ cup
• पापडी १/२ वाटी I Papdi ½ cup
• मटार १/२ वाटी I Green Peas ½ cup
• पावटा १/२ वाटी I Pavta ½ cup
• घेवडा १/२ वाटी I Ghevda ½ cup
फळ भाज्या | Vegetables
• बटाटे १/२ वाटी I Potato ½ cup
• काटेरी वांगी १/२ वाटी I Brinjal ½ cup
• गाजर १/२ वाटी I Carrot ½ cup
• गावरान टोमॅटो २-३ टोमॅटो I Tomatoes 2-3
पालेभाज्या | Leafy vegetables
• पालक १ वाटी I Spinach 1 cup
• मेथी १ वाटी I Fenugreek 1 cup
• आंबट चुका १ वाटी I Ambat Chuka 1 cup
• चाकवत १ वाटी I Chakvat 1 cup
• चंदन बटवा १ वाटी I Chandan Batwa 1 cup
रानमेवा | Ranmeva
• ऊस ७-८ तुकडे I Sugarcane 7-8 pieces
• बोर ५-६ I Bor 5-6
• शेंगदाणे १/४ वाटी I Groundnuts ¼ cup
• पेरू १ फोड I Guava 1 piece
• हुरडा २ चमचा I Hurda 2 tbsp
फोडणीसाठी | For tadaka
• तेल ४ चमचा I Oil 4 tbsp
• मोहरी १/४ चमचा I Mustard Seeds ¼ tsp
• कडीपत्ता १०-१२ पाने I Kadipata 10-12 leaves
• ताजा लसूण १५-२० पाकळ्या I Fresh Garlic 15-20 pieces
• चिरलेला पतीचा कांदा १/४ वाटी I Finely chopped green onion ¼ cup
• हळद १/४ चमचा I Turmeric ¼ tsp
• हिंग १/४ चमचा I Asafoetida1/4 tsp
• लाल मिरची पावडर १ चमचा I Red Chili Powder 1 tsp
• कांदा लसूण मसाला २ चमचा I Onion Garlic Powder 1 tsp
• मीठ १ चमचा I Salt 1 tsp
तीळ लावून बाजरीची भाकरी रेसिपी |Bhakari Recipe | Bajare ki roti |
साहित्य | Ingredients
• बाजरीचे पीठ २ वाटी I Bajari Flour 2 cups
• मीठ I Salt
• तीळ I Sesame Seeds
The Winter season has started, and so is the availability of freshly harvested vegetables. Winter is one such season, where in we get a variety of green vegetables. The vegetables are lovely in color and taste too. We all are tempted to have delicious hot vegetables along with Bhakri or Roti in the winter season. One such vegetable is locally known as “Bhogichi Mix Bhaji Recipe” a maharashtrian veg thali, made up on the occasion of Sankranti or Bhogi with a variety of vegetables and healthier yet quick yet easy veg thali. sankrantichi thali.
Other Recipes
3 महिने टिकणारे खुसखुशीत तीळाचे लाडू | 100% कडक न होणारे 1 किलो तीळ लाडू 5 टिप्स Tilache Ladu Recipe • 3 महिने टिकणारे खुसखुशीत तीळाचे लाडू ...
खुसखुशीत तीळाच्या वड्या | दात नसणारेही खाऊ शकतील अशी मऊ तिळगुळ वडी सर्वांत सोपी Tilgul Vadi Recipe • खुसखुशीत तीळाच्या वड्या | दात नसणारेह...
8-10 दिवस टिकणारी, मुलांच्या ट्रीपसाठी, प्रवासासाठी खुसखुशीत गूळ पोळी |तीळाची पोळी Gulpoli Saritas K
• 8-10 दिवस टिकणारी, मुलांच्या ट्रीपसाठ...
नवशिक्यांसाठी गुबगुबीत पुरणपोळी | या पद्धतीने पुरण शिजवले तर ठरवूनही पातळ होणार नाही PuranpoliRecipe • नवशिक्यांसाठी गुबगुबीत पुरणपोळी | या ...
#BhogichiBhajiRecipe #MakarSankrantiSpecialVegThali #MaharashtrianVegThali #MixBhajiRecipe #SankrantSpecial #bajarichiBhakari #TilacheLadu #bhogichithali #SaritasKitchenMarathi
Second Channel (SaritasHome N Lifestyle)
/ @saritashomenvlog
For collaboration enquiries –[email protected]