#BBCMarathi
लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून एकाने मारली उडी. लोकसभेत सत्र सुरू असताना दोन तरुण सभागृहात घुसले. या तरुणांच्या हातात गॅस कॅनिस्टर होते असंही खासदार म्हणाले. त्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब झालं आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली. पाहा .
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi