#BBCMarathi
संसदेत आज अधिवेशन सुरू असताना दोन व्यक्ती घुसल्या आणि त्यानंतर गदारोळ झाला. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांपैकी एक तरुण महाराष्ट्रातील अमोल शिंदे असल्याचं समोर आलं आहे. कोण आहे हा तरुण? लातूरच्या पालकमंत्र्यांनी बीबीसीला दिलेली एक्सक्लुझिव्ह माहिती.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi