टाकळयाची भाजी | कंटोळीची भाजी | फोडशीची भाजी | पावसाळी रानभाज्या विशेष | Monsoon Vegetable

Gharcha Swaad

1.26 million Subscribers

223,774 views since Nov 26, 2023

पावसाळी रानभाज्या | टाकळयाची भाजी | कंटोळीची भाजी | फोडशीची भाजी | Rainy Special Veggies | Recipes By Gharcha Swaad


Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off

घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट मसाला | Traditional Masala -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

Taklyachi Bhaji | टाकळ्याची भाजी

साहित्य - ४ जुडी टाकळ्याची भाजी, एक वाटी ओल्या नारळाचा खीस, ५/६ कडीपत्त्याची पाने, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ½ tbl spn राई, ½ tbl spn जीरे, २० ग्रॅम ८०% उकडलेली चणा डाळ, २० ग्रॅम उकडलेले शेंगदाणे, १ कांदा बारीक चिरलेला, १० ग्रॅम गूळ, १ tea spn हळद, ४ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ.

Phodshichi Bhaji | फोडशीची भाजी

साहित्य - एक जुडी फोडशीची भाजी, २ कांदे बारीक चिरलेले, ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बारिक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी खिसलेलं ओलं खोबरं, ७/८ कडीपत्त्याची पाने, ५० ग्रॅम चण्याची डाळ, ½ tbl spn गरम मसाला, धने जीरे पावडर ½ tbl spn, १ tea spn हळद. २ tbl spn घरगुती लाल मसाला, ½ tbl spn जिरे, १ tea spn राई, ५/६ १ tea spn तेल आणि चवीनुसार मीठ.

Kantolichi Bhaji | कंटोळीची सुकी भाजी

साहित्य - ३५० ग्रॅम ताजी कंटोळी, ४ tblsp तेल, ½ tblsp राई, ½ tblsp जीरे, ½ teaspn हिंग, ७/८ कडीपत्त्याची पाने, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २ कांदे पात्तळ चिरलेले, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tea spn हळद, ½ tblsp धणे पावडर, ½ tblsp घरगुती गरम मसाला, ५० ग्रॅम भिजवलेली चणाडाळ, ओल्या नारळाचा खीस अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ.

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Join Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

© Furr.pk

TermsPrivacy

[email protected]