सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - http://bitly.ws/zDuc
अस्सल गावरान कच्च्या टोमॅटोचा ठेचा | ३-४ दिवस टिकणारा झणझणीत व चटपटीत ठेचा भाकर Tomato Thecha Recipe
हिरव्या टोमॅटोची चटणी रेसिपी | Green Tomato Chutney Recipe
प्रत्येकाची भाजी बनवण्याची एक वेगळी पद्धत असते, जी त्याला वेगळी चव देते. काही भाज्या आहेत ज्या बर्‍याचदा एकाच प्रकारच्या बनवल्या जातात आणि त्या खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो. पण काही भाज्या सॉस किंवा चटणीच्या स्वरूपात बनवता येतात अशीच एक भाजी ज्यापासून आपण चटणी बनवू शकतो ती म्हणजे हिरवे टोमॅटो. तोंडी लावणीसाठी एक उत्तम पर्याय आहे, हिरव्या टोमॅटोचा ठेचा एकदा केला कि २-३ दिवस मस्त टिकतो. कधी न आवडीची भाजी असेल तर तोंडी लावणीला करून पहा, जिभेची चव वाढवेल. कच्चे टोमटो याच सीजन मध्ये बाजारात येतात. त्यामुळे नक्की करून पहा
साहित्य | Ingredients
हिरव्या टोमॅटोची चटणी रेसिपी | Hirvya Tomato Chutney Recipe / Green Tomato Chutney Recipe
• हिरवे टोमॅटो ४-५ I Green Tomatoes 4-5
• हिरव्या मिरच्या १०-१५ I Green Chilies 10-15
• लसूण पाकळ्या १०-१५ I Garlic Cloves 10-15
• भाजलेले शेंगदाणे १/४ वाटी I Roasted Peanuts ¼ cup
• जिरे १ चमचा I Cumin seeds 1 tsp
• मीठ I Salt
• कोथिंबीर १/४ वाटी I Coriander ¼ cup
• तेल २ चमचे I Oil 2 tsp
• सुकी मिरची २-३ I Dry Chili 2-3
• हिंग १/४ चमचा I Asafoetida ¼ tsp
• ७-८ पाकळ्या ठेचलेला लसूण I Coarsely Pounded garlic 7-8
• भिजवलेली चना डाळ १/२ वाटी I Soaked Chana Dal
We all do make vegetables in different style. Everyone has a unique way to cook vegetables, which gives it a different taste. There are some vegetables which are often made in same type & we do get bored of eating it. But few vegetables ca be made in the form of sauces or chutney & be stored. Which would add flavor to our meals. One such vegetable from which we can make chutney is Green Tomatoes. Let make Green Tomatoes Chutney today.
Tamarind/Chinchchi Amti Recipe:
1 On an iron tawa, fry roast green cut tomatoes nicely.
2 Once roasted, add salt, garlic, green chilies, cumin seeds & roast it along with it.
3 Take it in a plate & cool it. Once cooled, add ground nut, coriander & grind it in mixer jar.
4 In a frying pan, add oil, asafoetida, dry chili, pounded garlic, and add this to the chutney made in the mixer jar.
5 Mix it well, and store.
Other Recipes:
• २ महिने टिकणारी कढीपत्ता चटणी | जेवणाची लज्जत वाढवणारी, आरोग्यदायी कढीलिंब चटणी Curry Leaves Chatani • २ महिने टिकणारी कढीपत्ता चटणी | जेवणा...
• चाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओली भेळ । चिंच खजूर चटणी व हिरवी चाट चटणी 2Types Chat chutney • चाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओल...
• कोणताही चाट "भन्नाटच" होईल जर अशी चटणी बनवाल। चिंच गूळ आणि हिरवी चटणी। Green n Red Chutney • कोणताही चाट "भन्नाटच" होईल जर अशी चटण...
• कुरकुरीत खमंग सोलापुरी शेंगा चटणी | घरच्या घरी शेंगदाणे भाजण्याची खास पद्धत, Solapuri Shenga Chatani • कुरकुरीत खमंग सोलापुरी शेंगा चटणी | घ...
• रोजच्या जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटणीचे ४ प्रकार | शेंगा चटणी, जवस चटणी, कारळे चटणी, तीळ चटणी Chatani • रोजच्या जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटणीच...
• ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा सोबत देता येतील अश्या 3 नव्या चटण्या/ घरगुती फूड बिझनेस उपयुक्त • ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा स...
#ThechaRecipe #HirvyaTomatochaThecha #GavranZanzanitRecipe #GreenTomatoChutneyRecipe #SaritasKitchenMarathi
Some other similar names or versions or related or types of the recipes
हिरव्या टोमॅटोची चटणी रेसिपी | हिरवी चटणी | पुदिना चटणी | टोमॅटो चटणी I कोथिंबीर चटणी I लसूण चटणी I शेंगदाणा चटणी I नारळाची चटणी I कांदा टोमॅटो चटणी I इडली चटणी I Green Chutney I Tomato Chutney I Mint Chutney I Groundnut Chutney I Garlic Chutney I Coconut Chutney I Coriander Chutney
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]