ॐ किंवा प्रणव हे सगळ्या मंत्रांचे पहले बीज अक्षर आहे. या बीजाक्षरात गणपती, शंकर, विष्णू आणि ब्रह्माचे रूप आहे. हे बीजाक्षर सगळ्या बीज मंत्रांचा शिरोमणी आहे, असे मानले जाते. एका ॐ मध्ये तीन अक्षरांचा समावेश होतो. ते म्हणजे 'अ', 'ऊ' आणि 'म'. ही अक्षरे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत. ओम हा एकमेव असा प्रणव मंत्र आहे जो आपल्याला मोक्षाकडे नेतो. धर्मशास्त्रानुसार मूळमंत्र किंवा जप तर ओमच आहे. या ओमच्या मागील किंवा पुढील लिहिलेले शब्द गोण असतात. ॐ शब्दच महामंत्र आणि जपण्यासाठी योग्य आहे. याला प्रणव साधना देखील म्हटले जाते. हे शाश्वत आणि असीम आणि निर्वाण कैवल्य ज्ञान किंवा मोक्षाची स्थिती दर्शवते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या विचारांमध्ये गुंग होऊन सर्व भान हरपते तेव्हा त्याला फक्त हाच आवाज सतत येतं असतो.
असे अनेक मंत्र व पौराणिक कथा ऐकण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा. 👇
@shlokadhyan
#bhakti #bhajan #mantra #mantrachanting #mantras #om #mahadev #mahadevstatus #mahadeva #omnamahshivaya #shiv #shiva #shivshankar #shankar #meditation #meditationmusic #mantras #shloka #ओम #somvar #monday #shiv #omnamahshivaya