राम मंदिर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीत महत्त्वाचं का आहे? राम मंदिराच्या नंतरचा भारत कसा असेल? राम मंदिर प्रत्यक्षात आल्यामुळे विरोधकांची गोची झालीय का? एकविसाव्या शतकातील राम नक्की कशाचं प्रतीक आहे?
अयोध्या येथील सोहळ्याच्या निमित्ताने लेखक अभिराम भडकमकर, पुढारी न्यूजचे नॅशनल एडिटर प्रसन्न जोशी, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक हेमंत राजोपाध्ये यांच्याशी विशेष चर्चा, भाग १
Location : Co Creators & Company, Aundh
#rammandir #rammandirayodhya #indianpolitics