ना. मुख्यामंत्री गणप्या गावडे
लेखन । दिग्दर्शन : प्रमोद प्रभुलकर
महाराष्ट्राच्या मंत्रालयातील एक साधा, सरळमार्गी आणि लोकांची कामं करणाऱ्या शिपायाला त्याच्या लोकसेवेमुळे गावातून आमदारकीला उभे करतात आणि तो एकमेव आमदार म्हणून निवडून येतो. आणि पुढे तो मुख्यमंत्री कसा होतो आणि लोकांची कशी सेवा करतो याची गोष्ट म्हणजे ना. मुख्यमंत्री गणप्या गावडे.