वेगळ्या पद्धतीची चवदार अळुची भाजी बनवून पहा | Aloo sabzi | Aluchi bhaji Patra Leaves
Masteer Recipes
886,000 Subscribers
868,125 views since Nov 26, 2023
#Aluchibhaji #masteerrecipes #lunchdinnerrecipes
आळू च फदफद किवा पातळ आळूची भाजी सगळ्यांना माहीत आहे. पण आज बनवली आहे ग्रीन करी ऑफ़ ग्रीन लीव्ज म्हणजेच पालक, मेथी आणि आळु एकत्र शिजवून तयार केलेली कॉम्बो मिक्शचर अळुची भाजी