#maharashtrianrecipe #ricerecipes #masteerrecipes
महाराष्ट्रियन समारंभात किवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच मसाले भात. खड़ा मसाला आणि वासाचा छान तांदुळ वापरला की हां साधा सोपा मसाले भात एकदम शाही होऊन जातो. गोडा मसाला, फ्लॉवर, ताजे मटार घालून हां मसाले भात खुप चविष्ट लागतो। हिरवे मटार आधीच वाफवून घ्यावे. आणि मसाले भात शिजत आला की वरुन तूपाची धार सोडावी। त्यावर बारीक कोथिम्बीर ओल खोबर असेल तर क्या बात है. तोडला पाणी सुटल ना.. करुन बघा असा मसाले भात. आणि आम्हाला जरूर कळवा