आषाढासाठी खास नॉनव्हेज बेत होतात. नॉनव्हेज चे वेगवेगळे प्रकार बनवले जातात, आषाढ पार्टी होतात. त्यासाठीच saritaskitchen मध्ये आज आपण खास आषाढ स्पेशल चिकन थाळी बनवतोय. नेहमीच आपण चिकन थाली मध्ये चिकन रस्सा, भाकरी, सुक्क चिकन, चिकन खीमा, फ्राइड चिकेन असे प्रकार बनवतो.
तसेच मटण भाकरी, चुलीवरची मटन भाकरी, बाजरीची भाकरी, सुक्क मटन, मटन फ्राय असे बरेच प्रकार होतात. इथे आपण हैद्राबादी चिकन बिर्याणी आणि महाराष्ट्रियन चिकन रस्सा बनवतोय. तुम्ही पाहिजे तर त्यासोबत चिकन अळणी, कोल्हापुरी चिकन थाळी, कोल्हापुरी तांबडा रस्सा, पंधरा रस्सा असे बरेच प्रकार बनवतो. पण आज आपण थोडी वेगळी आणि पटकन तयार होणारी चिकन थाळी बनवतोय . आज या नॉनवेज थाली मध्ये आपण चिकन दम बिर्याणी आणि झणझणीत पटकन तयार होणारा चिकन रस्सा किंवा चिकन करी बनवतोय.
चिकन बिर्याणी इथे मी 1 किलो च्या प्रमाणात दाखवली आहे. जी अंदाजे 6-7 लोकाना पुरते. पण चिकन बिर्याणी बनवताना तांदूळ आणि चिकन चे प्रमाण कसे असावे? चिकन बिर्याणी कोरडी होते त्यासाठी इथे मी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्या टिप्स वापरुन ही चिकन बिर्याणी नक्की बनवून पहा. तसेच चिकन मसाला किचन कमी पडणे असे प्रॉब्लेम येतात. तसेच चिकन दम बिर्याणी सोबत खाण्यासाठी झणझणीत चिकन रस्सा बनवला आहे. अगदी गावरान चवीचा झणझणीत चिकन रस्सा. जो अगदी पटकन तयार होतो. मस्त तररीदार चिकन रस्सा, गावरान चवीचं चिकन रस्सा, चिकन रस्सा मराठी, महाराष्ट्रियन चिकन थाळी, आणि सोबत बुंदी रायता.
इथे मी चिकन बिर्याणी आणि रस्सा बनवला. तुम्ही चिकन रस्सा सोबत मस्त खरपूस भाकरी पण बनवू शकता. किंवा सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क चिकन पण बनवू शकता.
चिकन थाली बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
1 किलो चिकन दम बिर्याणी रेसिपी / perfect 1 kilo Chicken Biryani Recipe (Serves 6-7 / एवढ प्रमाण 6-7 लोकांना पुरते)
बीरीस्ता (तळलेला कांदा ) / birista (Fried onion ) :-
कांदा / onion - 500 gms
चिकन मारीनेशन / Chicken marination :-
चिकन / chicken 1 kilo
दही / curd - 300 gms
तळलेला कांदा / fried onion
हळद / turmeric - 1/2 tsp
काश्मिरी मिरची पावडर / kashmiri red chilly pw - 1.5 tsp
गरम मसाला पावडर / garam masala pw - 2 tsp
आले लसूण पेस्ट / ginger garlic paste - 3-4 tsp
मसाला वेलची / black cardamom - 2
लवंग / cloves 7-8
काळी मिरी / black pepper corns 10-12
दालचीनी / Cinnamon 3 इंच
वेलची / green cardamom 5-6
जिरे / cumin seeds 1 tsp
हिरव्या मिरच्या / green chillies 4-5
कोथिंबीर /fresh coriender 1/4 cup
पुदिना / mint leaves 20-25
मीठ चवीनुसार / salt to taste
तेल / oil 1/2 Cup
Rice / भातासाठी :-
तांदूळ / Rice 750 gms
जिरे / cumin seeds 1 tsp
दालचिनि / cinnamon 1 inch
चक्री फूल / star anise 1
तमालपत्र / bay leaves 2-3
मीठ चवीनुसार / salt to taste
लिंबू रस / lemon juice 2 tbsp
पुदिना / mint leaves 10-12
थर देण्यासाठी / For Layring :-
मारीनेट केलेले चिकन / marinated chicken
तयार भात / ready rice
भात शिजलेले पाणी 1 ते दीड कप / boiled rice water 1 to 1.5 cups
खाण्याचा रंग / Food Color (optional )
साजूक तूप / ghee
पुदिना / mint leaves
कोथिंबीर / fresh coriender
तळलेला कांदा / fried onion
We have see many veg thali recipe, special veg thali recipe on our saritas kitchen channel.
mutton thali, chicken thali, mutton rassa chicken rassa, kolhapuri mutton thali, kolhapuri tambada rassa,
pandhara rassa and many more.
here we are going to prepare different nonveg thali.
In this thali we have prepared chicken buryani recipe / chicken dum bryani recipe/ hydrabadi chicken biryani reicpe
and along with we have prepared spicy and quick chicken curry.
If you have food business & you get a trouble making chicken biryani like rice gets dry / break then i have shared some useful tips wherein your biryani will become aromatic, with long grain rice and chicken will cook tender.
You can start your food business using this recipe as i have shared 1 kilo chicken biryani recipe which will be useful for your food business. here in this thali we have made chicken biryani, chicken curry (maharashtrian style chicken curry recipe) and bundi rayata. but along with you can prepared sukka chicken, bhakari / chapati as per your choice. And if you want to make chicken sukka check out the reicpe on our channel.
#आषाढस्पेशलचिकनथाळी #नॉनव्हेजथाळी #चिकनथाळी #1 किलोचिकनबिर्याणी #1kilochickendumbiryani #Foodbusinesschickenbiryani #chickenbiryanirecipe #hydrabdaichickenbiryanirecipe #चिकनबिर्याणी
#हैद्राबादीचिकनबिर्याणी #बिर्याणीरेसिपी #बिर्याणी #बिरयाणी #saritaskitchenbiryani #chickenthali
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
असं प्रमाण वापरा आणि फक्त 3 स्टेप्समध्ये कुकर मध्ये चिकन बिर्याणी बनवा /Chicken biryani in Cooker।
• असं प्रमाण वापरा आणि फक्त 3 स्टेप्समध...
मुस्लीम स्टाईल मटण बिरयानी / परफेक्ट मटन बिर्याणी सुटसुटीत/ सोपी पद्धत। Muslim Style Mutton Biryani
• मुस्लीम स्टाईल मटण बिरयानी / परफेक्ट ...
1 किलो चिकन फ्राइड दम बिर्याणी या 2 एक्स्ट्रा स्टेप्स आणि नेहमीपेक्षा वेगळी Fried Chicken Biryani...
• 1 किलो चिकन फ्राइड दम बिर्याणी या 2 ए...
रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry|
• रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्य...
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा
For business enquiries email us @ [email protected]