#BolBhidu #mladisqualification #fadnavis
16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्या येणं अपेक्षित आहे, या निकालाची धाकधुक जशी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना आहे तशीच ती अजित पवार गटाला देखील आहे… कारण भाजपच्या प्लॅन बी ची चर्चा. शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार मुख्यमंत्री होतील या चर्चा ज्या दिवशी अजित पवार भाजप सोबत गेले त्या दिवसापासून होतायत तसेच असे दावे अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील करताना दिसत आहेत …
पण कायदेशीर पातळ्यांवर खरच हे शक्य आहे का? शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार मुख्यमंत्री होवू शकतात का? पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/